District Hospital Hingoli Bharti 2020

जिल्हा रुग्णालय हिंगोली भरती 2020
Published ago 11 months..


District Hospital Hingoli Bharti 2020 – District Hospital Hingoli is going conducted walk-in interview for the Medical Officer posts of 73 vacancies available to fill under District Hospital Hingoli Recruitment 2020. Candidate for this recruitment should have passed BAMS / MBBS course. Eligible candidates may attend the walk-in interview at the given address. Walk-in interview is on 24th August 2020. Furthe details are given below:-

District Hospital Hingoli Bharti 2020 : जिल्हा रुग्णालय हिंगोली अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 73 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता वयोमर्यादा खुला प्रवर्ग 38 वर्षे व राखीव प्रवर्ग 45 वर्षे अशाप्रकारे आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी 65 वर्षे राहील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 ऑगस्ट 2020 आहे.

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
 • पद संख्या – 73 जागा
 • शैक्षणिक पात्रता – BAMS/ MBBS
 • वयोमर्यादा
  • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्ग – 45 वर्षे
  • सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी – 65 वर्षे
 • नोकरी ठिकाण – हिंगोली
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीची तारीख – 24 ऑगस्ट 2020 आहे.
 • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा प्रशिक्षण केंद्र, तोफखाना, हिंगोली
 • अधिकृत वेबसाईट – hingoli.nic.in

Walk-in Interview Details :

 • Eligible candidates may attend the walk-in interview for District Hospital Hingoli Recruitment 2020
 • Walk-in Interview Date –  24th August 2020
 • Interview Address –
  • जिल्हा प्रशिक्षण केंद्र, तोफखाना, हिंगोली

रिक्त पदांचा तपशील – District Hospital Hingoli Vacancies 

District Hospital Hingoli Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For District Hospital Hingoli Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2YlqxwM
अधिकृत वेबसाईट : https://hingoli.nic.in/

Leave a Comment

test123
 🏠मुखपृष्ठ | ⭐️जाहिराती | ⚠️महत्वाचे | ✅निकाल | 🆕पोलीस भरती प्रश्नसंच | 📞संपर्क