ICFRE Bharti 2020

भारतीय वनीकरण संशोधन व शिक्षण परिषद (ICFRE) भरती 2020
Published ago 11 months..


ICFRE Bharti 2020 : Indian Council of Forestry Research and Education (ICFRE) is inviting a online application from Eligible Candidate for the posts of Library Information Assistant, Technical Assistant (Field/Lab Research), Technical Assistant (Maintenance), Steno Grade-II, Multi Tasking Staff for a total of 107 Vacancies . The Application has to be online . The last date to Apply is 15th Sep. 2020.

ICFRE Bharti 2020 : भारतीय वनीकरण संशोधन व शिक्षण परिषद (ICFRE) भरती अंतर्गत ग्रंथालय माहिती सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, स्टेनो ग्रेड -२, बहु-कार्यकारी कर्मचारी पदांच्या एकूण 107 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2020 आहे.

  • पदाचे नाव – ग्रंथालय माहिती सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, स्टेनो ग्रेड -२, बहु-कार्यकारी कर्मचारी
  • पद संख्या – 107 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • परीक्षा शुल्क –
    • Gen/OBC/EWS – रु. 700/-
    • SC/ST/PWD/Female – रु. 300/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.icfre.org

How to Apply : Eligible Candidate can Apply Online mode before the date 15 Sep. 2020 to the given instructions.

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ICFRE Bharti 2020
 PDF जाहिरात : https://bit.ly/3h2ND2u
ऑनलाईन अर्ज करा : https://frirecruitment.icfre.gov.in/home

Leave a Comment

test123
 🏠मुखपृष्ठ | ⭐️जाहिराती | ⚠️महत्वाचे | ✅निकाल | 🆕पोलीस भरती प्रश्नसंच | 📞संपर्क