MPSC New GR Examinations are now Postponed

MPSC परीक्षांचे नवीन परिपत्रक-परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय
Published August 12, 2020..


MPSC New GR Examinations are now Postponed.  Postponed MPSC Exam 2020. Rajya Seva Purva Pariksha 2020 New Exam Dates & Details : एमपीएससीकडून १३ सप्टेंबरला होणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात १३ सप्टेंबरला नीट परीक्षा होणार असल्याने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला असून आता २० सप्टेंबरला ही परीक्षा होणार आहे. एमपीएसीकडून पत्रकाद्वारे अधिकृतरित्या हे जाहीर करण्यात आले आहे.

MPSC Exam New Dates
या संदर्भातील अपडेट आम्ही प्रकाशित करूच. अधिक माहिती करता महाभरतीला भेट देत रहा. 

Leave a Comment

test123
 🏠मुखपृष्ठ | ⭐️जाहिराती | ⚠️महत्वाचे | ✅निकाल | 🆕पोलीस भरती प्रश्नसंच | 📞संपर्क