NHM Ratnagiri Bharti 2020 – राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंबकल्याण सोसायटी, रत्नागिरी येथे विविध वैद्यकीय पदांच्या ६७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
- पदाचे नाव – सुपर स्पेशलिस्ट, स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर, सायकायट्रिक नर्स, स्टाफ नर्स, एमओ आयुष पीजी, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्टॅटिस्टिकल असिस्टंट, स्पेशल एज्युकटर, टेक्निशियन
- पद संख्या – 67 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – रत्नागिरी
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- फीस –
- खुला प्रवर्ग – रु. १५०/-
- राखीव प्रवर्ग – रु. १००/-
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांचे कार्यालय
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2020 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NHM Ratnagiri Recruitment 2020 |
|