पोलीस भरती २०२० लवकरच अपेक्षित आहे, या दृष्टीने आम्ही व्हिडीओ सिरीज सुरु करत आहे. यात आम्ही मागील परीक्षेत विचारलेले आणि अपेक्षित महत्वाचे प्रश्न स्पष्टीकरण सोबत दिलेले आहे. तसेच या अंतर्गत आपल्याला अनेक महत्वाच्या ट्रिक्स संगितल्या आहे ज्यामुळे आपला वेळ बराच वाचेल, आणि काही सेकंदात आपल्याला उत्तरे मिळतील. या सिरीज मधील पुढील व्हिडीओ लवकरच नियमित प्रकाशित होत रहातील. तेव्हा महाभरतीला नियमित भेट देत रहा…
Police Bharti Maths Tricks Part 2
Send question paper
Please send questions paper
Khup bhari shikavlat mam. Thnx 👌👌👍👍
Please send me link
Thanks sir 👍👌