Pune Metro Bharti 2020

महा मेट्रो पुणे भरती 2020
Published August 21, 2020..


Pune Metro Bharti 2020 – Maharashtra Metro Rail Corporation Limited Pune has declared the new recruitment notification for the “Chief Project Manager, Joint Chief Project Manager, Deputy Chief Project Manager, Deputy General Manager, Assistant Manager” of 09 vacancies available to fill under Pune Metro Recruitment 2020. Eligible candidates submit your application to the mentioned address before the 21st of September 2020. Further details of Pune Metro Recruitment 2020 are as follows:-

Pune Metro Bharti 2020 : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो), पुणे येथे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, सह-मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, उप-मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकूण 9 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2020 आहे.

 • पदाचे नावमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, सह-मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, उप-मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक
 • पद संख्या – 9 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • अर्ज पाठविण्याचा पत्तामहाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, पहिला मजला, ऑरियन बिल्डिंग, अर्जुन मनसुखानी मार्ग, समोर. सेंट मीरा कॉलेज, कोरेगाव पार्क, पुणे – 411001
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2020 आहे.

How to Apply :

 • Apply offline mode for Pune Metro Recruitment 2020
 • Eligible candidates send your application to the given address
 • Applicants apply before the last date
 • Last date – 21st of September 2020
 • Application Address :
  • महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, पहिला मजला, ऑरियन बिल्डिंग, अर्जुन मनसुखानी मार्ग, समोर. सेंट मीरा कॉलेज, कोरेगाव पार्क, पुणे – 411001

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Pune Metro Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/34nUhgf
अधिकृत वेबसाईट : http://www.mahametro.org/index.html

Leave a Comment

test123
 🏠मुखपृष्ठ | ⭐️जाहिराती | ⚠️महत्वाचे | ✅निकाल | 🆕पोलीस भरती प्रश्नसंच | 📞संपर्क