Satbara 8A Download Online bhulekh.mahabhumi.gov.in

सातबारा ८अ डाउनलोडसाठी उपलब्ध !
Published ago 6 months..


Satbara 8A Download Online bhulekh.mahabhumi.gov.in

Satbara Utara Download Online in PDF, You can now download the 7/12 Utara Online From this page. Along with Satbara 8A Utara is also available For downloading. This is very common Document required for large number of peoples. MAHA Bhulekh (i.e. Maharashtra Bhumi Abhilekh) – a land record website of Maharashtra state (India) that provides 7/12 extract and 8A extract online to citizens. Just Select your District & Download the respective Documents from this websites.

डिजिटल c पाठोपाठ आता जमिनीचा खाते उतारा म्हणजेच गाक नमुना 8-अ चा उताराही ऑनलाइन मिळणार आहे. या ‘डिजिटल 8 अ’सुविधेचा ऑनलाईन शुभारंभ आज करण्यात आला.

नागरिकांना तलाठी कार्यालयात चकरा माराव्या लागू नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला. ‘ई फेरफार कार्यक्रमांतर्गत डिजिटल स्काक्षरीत आठ अ खाते उतारा उपलब्ध होणार आहे. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी, पीक कर्ज किंका जमीन खरेदी-किक्रीसाठी सातबारा सोबत खाते उतारा देखील आवश्यकत असतो. त्यामुळे महसूल विभागाने खाते उतारा देखील तलाठय़ांच्या डिजिटल सहीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

साडेसतरा लाखांहून अधिक लोकांनी घेतला डिजिटल सात बारा

आजपर्यंत साडेसतरा लाखांहून अधिक लोकांनी ‘डिजिटल  7/12‘ घेतला आह़े त्याचप्रमाणे आता ‘डिजिटल 8 अ’लासुद्धा असाच प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे. महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करूया असे आकाहन थोरात यांनी यावेळी केले.

Mahsul Vibhag Talathi Sabara Utara

The Link & details are given to Download the SatBara Utara From the official website.

Mahsul Vibhag Satbara Download

2 thoughts on “Satbara 8A Download Online bhulekh.mahabhumi.gov.in”

Leave a Comment

test123
 🏠मुखपृष्ठ | ⭐️जाहिराती | ⚠️महत्वाचे | ✅निकाल | 🆕पोलीस भरती प्रश्नसंच | 📞संपर्क